बीड : भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला; शोधकार्य सुरु

परळी वैजनाथ; पुढारी वृत्तसेवा : परळीजवळील भोपला तलावात पोहायाला गेलेला एक युवक बुडाला असून शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. ही घटना आज (दि.19) सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले होते. परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील भोपला येथील तलावात एक युवक पाण्यात बुडाला. आज सकाळी ८.३०च्या सुमारास कान्हेरवाडी येथील काही युवक भोपला येथील …

बीड : भोपला तलावात पोहायाला गेलेला युवक बुडाला; शोधकार्य सुरु

परळी वैजनाथ; Bharat Live News Media वृत्तसेवा : परळीजवळील भोपला तलावात पोहायाला गेलेला एक युवक बुडाला असून शोधकार्य सुरु करण्यात आले आहे. ही घटना आज (दि.19) सकाळी ८.३० च्या दरम्यान घडली. या घटनेनंतर परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले होते.
परळी-अंबाजोगाई रस्त्यावरील भोपला येथील तलावात एक युवक पाण्यात बुडाला. आज सकाळी ८.३०च्या सुमारास कान्हेरवाडी येथील काही युवक भोपला येथील तलावावर पोहण्यासाठी गेले होते. यातील गणेश माणिकराव फड (वय 20) हा युवक तलावात बुडाला. त्याचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. परळी नगर पालिकेच्या अग्निशमन पथकाच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्याची मोहीम अद्याप सुरू आहे. पोलीस घटनास्थळी असून परिसरातील नागरिक तलावावर जमा झाले आहेत.