ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे प्रमुख पीआरएस ओबेरॉय यांचे निधन

ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे प्रमुख पीआरएस ओबेरॉय यांचे निधन

पुढारी ऑनलाईन: ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे मानद अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचे निधन मंगळवारी निधन झाले. त्यांनी आज सकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ओबेरॉय समुहाचे प्रमुख पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी भारताच्या हॉटेल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलला, त्यामुळे देशातील हॉटेल इंडस्ट्रीत महत्त्वाचे स्थान होते.
पीआरएस ओबेरॉय यांचे शिक्षण भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) आणि स्वित्झर्लंडमध्ये झाले. महत्त्वाच्या शहरांमध्ये अनेक लक्झरी हॉटेल्स उघडून आंतरराष्ट्रीय लक्झरी प्रवाशांसाठी ओबेरॉय हॉटेल्स नकाशावर ठेवण्याचे श्रेय ओबेरॉय यांना जाते. २००८ मध्ये, त्यांना त्यांच्या सेवेबद्दल पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. ओबेरॉय यांनी २०२२ मध्ये EIH लिमिटेडचे ​​कार्यकारी अध्यक्ष आणि EIH असोसिएटेड हॉटेल्स लिमिटेडचे ​​अध्यक्षपद सोडले.
हेही वाचा:

Uttarakhand Tunnel Crash News | बोगद्यातील ४० मजुरांना वाचवण्यासाठी ९०० मिमी पाइपचा वापर, तिसऱ्या दिवशीही बचावकार्य जारी
…मग दरमहा चेअरमनना 48, सीईओंना 40 लाख पगार कसा देता : राजू शेट्टी

The post ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे प्रमुख पीआरएस ओबेरॉय यांचे निधन appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन: ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे मानद अध्यक्ष पीआरएस ओबेरॉय यांचे निधन मंगळवारी निधन झाले. त्यांनी आज सकाळी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ओबेरॉय समुहाचे प्रमुख पृथ्वीराज सिंग ओबेरॉय यांनी भारताच्या हॉटेल इंडस्ट्रीचा चेहरामोहरा बदलला, त्यामुळे देशातील हॉटेल इंडस्ट्रीत महत्त्वाचे स्थान होते. पीआरएस ओबेरॉय यांचे शिक्षण भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) आणि स्वित्झर्लंडमध्ये झाले. …

The post ओबेरॉय हॉटेल्स समूहाचे प्रमुख पीआरएस ओबेरॉय यांचे निधन appeared first on पुढारी.

Go to Source