आजोबांची डबलडेकर सायकल!

नवी दिल्ली : सोशल मीडियात अनेकांचे भन्नाट जुगाडचे व्हिडीओ पाहायला मिळत असतात. आता एका आजोबांनी अशाच डबलडेकर सायकलवरून मारलेल्या फेरफटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (Double Decker Cycle) या व्हिडीओमध्ये एक प्रौढ माणूस चक्क डबलडेकर सायकल चालवत असताना दिसून येतो. आजोबांचा हा जुगाड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही डबलडेकर सायकल नेमकी कशी तयार करण्यात … The post आजोबांची डबलडेकर सायकल! appeared first on पुढारी.
#image_title

आजोबांची डबलडेकर सायकल!

नवी दिल्ली : सोशल मीडियात अनेकांचे भन्नाट जुगाडचे व्हिडीओ पाहायला मिळत असतात. आता एका आजोबांनी अशाच डबलडेकर सायकलवरून मारलेल्या फेरफटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (Double Decker Cycle)
या व्हिडीओमध्ये एक प्रौढ माणूस चक्क डबलडेकर सायकल चालवत असताना दिसून येतो. आजोबांचा हा जुगाड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही डबलडेकर सायकल नेमकी कशी तयार करण्यात आली, असा प्रश्न सध्या नेटकर्‍यांना पडला आहे. सामान्य सायकलपेक्षा ही सायकल अतिशय उंच असूनही, आजोबा अगदी सहजपणे ही सायकल चालवत असताना दिसत आहेत. हे आजोबा सायकलवर कसे बसले आणि ते कसे उतरणार याचीही नेटकर्‍यांना काळजी लागली! (Double Decker Cycle)
The post आजोबांची डबलडेकर सायकल! appeared first on पुढारी.

नवी दिल्ली : सोशल मीडियात अनेकांचे भन्नाट जुगाडचे व्हिडीओ पाहायला मिळत असतात. आता एका आजोबांनी अशाच डबलडेकर सायकलवरून मारलेल्या फेरफटक्याचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. (Double Decker Cycle) या व्हिडीओमध्ये एक प्रौढ माणूस चक्क डबलडेकर सायकल चालवत असताना दिसून येतो. आजोबांचा हा जुगाड पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ही डबलडेकर सायकल नेमकी कशी तयार करण्यात …

The post आजोबांची डबलडेकर सायकल! appeared first on पुढारी.

Go to Source