मत मोजणीला प्रारंभ; पुण्यात महायुतीचे उमेदवार मोहोळ आघाडीवर
पुणे : Bharat Live News Media ऑनलाइन डेस्क : लोकसभा निवडणूकीचे सुरवातीचे कल हाती येत आहेत. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आघाडीवर दिसून येत आहे. पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे अशी तिहेरी लढत आहे. त्यात महायुतीचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर दिसत
हेही वाचा
जळगाव, रावेर लोकसभेसाठी मत मोजणीला प्रारंभ
चोरी करायला आला आणि एसीत डाराडूर झोपला!
तुर्कीमध्ये सापडला दोन हजार वर्षांपूर्वीचा मकबरा