बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात ४१ कामगार अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्या गेलेल्या अथक मदतकार्याच्या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले. (Uttarkashi Tunnel rescue operation) आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ४१ कामगारांशी दूरध्वनीवरून संवाद साधला.
#WATCH | Prime Minister Narendra Modi’s telephonic conversation with the workers who were successfully rescued from Uttarakhand’s Silkyara tunnel after 17 days pic.twitter.com/G1q26t5Ke8
— ANI (@ANI) November 29, 2023
The post बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद appeared first on पुढारी.
पुढारी ऑनलाईन डेस्क : देशभरात १२ नोव्हेंबर २०२३ रोजी दिवाळीचा पहिला दिवस साजरा होत असतानाच उत्तराखंड राज्यातील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावर सियालक्यारा बोगद्याचे प्रवेशद्वारापासून सुमारे २०० ते ३०० मीटर आत स्लॅब कोसळला. यामुळे बोगद्यात ४१ कामगार अडकले. यानंतर सलग १७ दिवस राबवलेल्या गेलेल्या अथक मदतकार्याच्या जोरावर सर्व कामगारांची सुटका करण्यात मंगळवारी (दि. २८ ) यश आले. …
The post बोगद्यातून सुटका झालेल्या ४१ कामगारांशी पीएम मोदींनी साधला संवाद appeared first on पुढारी.