सुपर हॉट ईशा गुप्ता कर्वी फिगरसाठी काय करते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या ३८ व्या वर्षी ईशा गुप्ता फिटनेस दिवा पेक्षी कमी नाही. चाळीशी गाठायला आलेली ईशा गुप्ता सुपरहॉट आहे. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. कर्वी फिगरसाठी ती रोज योगा आणि वर्कआऊट करते. (HBD Esha Gupta) ईशा वर्कआऊटचे स्ट्रीक्ट रुटीन फॉलो करते. आज तिचा वाढदिवस, यानिमित्त जाणून घेऊया या वयातही … The post सुपर हॉट ईशा गुप्ता कर्वी फिगरसाठी काय करते? appeared first on पुढारी.
#image_title

सुपर हॉट ईशा गुप्ता कर्वी फिगरसाठी काय करते?

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या ३८ व्या वर्षी ईशा गुप्ता फिटनेस दिवा पेक्षी कमी नाही. चाळीशी गाठायला आलेली ईशा गुप्ता सुपरहॉट आहे. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. कर्वी फिगरसाठी ती रोज योगा आणि वर्कआऊट करते. (HBD Esha Gupta) ईशा वर्कआऊटचे स्ट्रीक्ट रुटीन फॉलो करते. आज तिचा वाढदिवस, यानिमित्त जाणून घेऊया या वयातही ती सुपरहॉट कशी काय दिसते? (HBD Esha Gupta)

संबंधित बातम्या –

सातव्या मुलीची सातवी मुलगी : पंचपिटिकेच्या तिसऱ्या पेटीत विरोचकाचे रहस्य?

54th IFFI : इफ्फीचा आज समारोप; आयुष्मान खुराना, इशा गुप्ता उपस्थित राहणार

IFFI Goa 2023 : ‘द केरला स्टोरी’ चित्रपट मनाला समाधान देऊन गेला : दिग्दर्शक सुदीप्तो सेन

ईशा ६ दिवस जिम करते आणि १ दिवस रेस्ट करते. योगा करून ती आपले शरीर लवचिक आणि संतुलन राखते.

एका मुलाखतीत तिने आपल्या डाएटहद्दल सांगितले होते की, ती डाएटिंग करत नाही पण कॅलरी पाहून खाते.

ईशा गुप्ताला पिलाटीज वर्कआऊट करायला आवडतो. यामुळे बॉडी वेटने तिचे मसल्स टोन होण्य़ास मदत मिळते.

तिला हेवी वेट लिफ्टींगदेखील करायला आवडते. तिला कार्डियोमध्ये रनिंग आणि स्विमिंग करायला आवडते. ईशा चांगली पोल डान्सरदेखील आहे.

ती ग्लुटेन, लॅक्टोस आणि डेअरी प्रोडक्टने दूर राहते. तिला दुपारच्या जेवणात दाल खिचडी खायला आवडते.

ती डिनरमध्ये क्वनोआ, ग्रिल्ड व्हेजिटेबल्स आणि सूप घेते. कधी कधी प्रोटीन शेक देखील घेते.

वर्कआऊटनंतर ती प्रोटीन शेक पिते. सकाळी उठल्यानंतर ती नारळाचे तेल गरम पाण्यात मिसळऊन पिते.

ईशाला चीट मीलमध्ये मॅगी खाणे आवडतं. ती कधी कधी पिज्जा, सॉफ्ट ड्रिंक आणि चिप्सदेखील खाते. अल्कोहोलमध्ये तिला रेड वाईन आवडते.

 

View this post on Instagram

 
A post shared by Esha Gupta (@egupta)

कधी कधी तिला शिरा, रसमलाई आणि सोनहलवा खाणे आवडते. ती किमान ७-८ तासांची झोप घेते.

 

View this post on Instagram

 
A post shared by Esha Gupta (@egupta)

 

View this post on Instagram

 
A post shared by Esha Gupta (@egupta)

The post सुपर हॉट ईशा गुप्ता कर्वी फिगरसाठी काय करते? appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : वयाच्या ३८ व्या वर्षी ईशा गुप्ता फिटनेस दिवा पेक्षी कमी नाही. चाळीशी गाठायला आलेली ईशा गुप्ता सुपरहॉट आहे. आपल्या ग्लॅमरस अंदाजाने ती सर्वांचे लक्ष वेधून घेते. कर्वी फिगरसाठी ती रोज योगा आणि वर्कआऊट करते. (HBD Esha Gupta) ईशा वर्कआऊटचे स्ट्रीक्ट रुटीन फॉलो करते. आज तिचा वाढदिवस, यानिमित्त जाणून घेऊया या वयातही …

The post सुपर हॉट ईशा गुप्ता कर्वी फिगरसाठी काय करते? appeared first on पुढारी.

Go to Source