मुंबई : घाटकोपर येथील वाल्मिकी नगरात दरड कोसळली

घाटकोपर; पुढारी वृत्तसेवा : घाटकोपर येथील हिमालय सोसायटी समोरील वाल्मिकीनगर या डोंगराळ झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी (दि.१२) रात्री १० वाजताच्या दरम्यान दरड कोसळली. यामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. परिसरातील झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी … The post मुंबई : घाटकोपर येथील वाल्मिकी नगरात दरड कोसळली appeared first on पुढारी.

मुंबई : घाटकोपर येथील वाल्मिकी नगरात दरड कोसळली

घाटकोपर; Bharat Live News Media वृत्तसेवा : घाटकोपर येथील हिमालय सोसायटी समोरील वाल्मिकीनगर या डोंगराळ झोपडपट्टी परिसरात शुक्रवारी (दि.१२) रात्री १० वाजताच्या दरम्यान दरड कोसळली. यामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. परिसरातील झोपड्या रिकाम्या करण्यात आल्या असून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षात या विभागात दरड कोसळण्याच्या घटना वाढत जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
हेही वाचा :

जळगाव : धक्कादायक! देऊळगाव येथे पत्नी आणि मुलीचा खून करून पतीने जीवनयात्रा संपवली
जळगावात वादळी वाऱ्यासह पाऊस, अंगावर वीज कोसळल्याने तरुण जागीच ठार
पुणे : शिरोली खुर्द येथील बालिकेवर हल्ला करणारा बिबट्या अखेर जेरबंद 

Latest Marathi News मुंबई : घाटकोपर येथील वाल्मिकी नगरात दरड कोसळली Brought to You By : Bharat Live News Media.