सांगलीत मोठी कारवाई : २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक

सांगली : पुढारी वृत्तसेवा: कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे धाड टाकून २४५ कोटींचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित हा कवठेमंकाळ तालुक्यातील असून तो मागील १७ वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. मुख्य संशयित एमडी ड्रग्ज ची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार … The post सांगलीत मोठी कारवाई : २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक appeared first on पुढारी.

सांगलीत मोठी कारवाई : २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक

सांगली : Bharat Live News Media वृत्तसेवा: कवठेमहांकाळ तालुक्यातील इरळी येथे धाड टाकून २४५ कोटींचे १२२.५ किलो एमडी ड्रग्ज जप्त केले. याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने ६ संशयितांना ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित हा कवठेमंकाळ तालुक्यातील असून तो मागील १७ वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास आहे. मुख्य संशयित एमडी ड्रग्ज ची तस्करी करत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई आज (दि.२५) करण्यात आली. Sangli MD drugs Seized
एमडी ड्रग्ज साखळीचा मुंबई गुन्हे शाखेने पर्दाफाश केला असून सहा जणांना अटक केली आहे. संशयितांनी सांगलीमधील इरळी या गावामध्ये अत्यंत निर्मनुष्य ठिकाणी असणाऱ्या एका खोलीमध्ये एमडी ड्रग्ज तयार करण्याचा कारखाना थाटला होता. Sangli MD drugs Seized
सांगली जिल्ह्यामध्ये एमडी ड्रग्जची ही सर्वात मोठी दुसरी कारवाई आहे. यापूर्वी कुपवाडमध्ये तीनशे कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त केले होते. आता पुन्हा इरळी गावामध्ये मोठी कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा 

Annasaheb Patki | सांगली: ज्येष्ठ नेते आण्णासाहेब पत्की यांचे निधन
Lok Sabha Election 2024 : सांगलीत निकराच्या संघर्षाचीच चिन्हे
काँग्रेसची सांगलीसाठी प्रसंगी टोकाची भूमिका : आ. विश्वजित कदम

Latest Marathi News सांगलीत मोठी कारवाई : २४५ कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त; ६ जणांना अटक Brought to You By : Bharat Live News Media.