रत्नागिरी : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान

खेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या घराला घराच्या वायरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे. यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बहिरवली नंबर २ मधील अशफाक बने यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात … The post रत्नागिरी : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.
#image_title

रत्नागिरी : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान

खेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या घराला घराच्या वायरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे. यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बहिरवली नंबर २ मधील अशफाक बने यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात मंगळवारी दि.२१ रोजी दुपारी झाली आहे. त्यांची पत्नी व मुलगी हे त्यांच्या सोबत डेरवण येथे गेले आहेत.
त्यांच्या घराला टाळे लावून ते तिकडे गेले असून बुधवारी दि.२२ रोजी सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास घरातील वयरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आगीने घराला वेढा घातला. ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यासाठी प्रयत्न केला मात्र तोपर्यंत पूर्ण घर जळून गेले होते. खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते. परंतू संपूर्ण घर जळाले होते. या घटनेत अशफाक यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
हेही वाचलंत का?

Marathi Sahitya Sammelan : ९७ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी सुरू
MSRTC New ST Buses : एसटी प्रवाशांसाठी खुशखबर! नवीन वर्षात साडे तीन हजार बसेस होणार सेवेत दाखल

The post रत्नागिरी : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.

खेड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बहिरवली नंबर २ येथे बुधवारी दि.२२ रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास अशफाक बने यांच्या घराला घराच्या वायरींगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे जळून खाक झाले आहे. यावेळी घरात कोणीही नसल्याने कोणालाही इजा झाली नसली तरी लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. बहिरवली नंबर २ मधील अशफाक बने यांच्यावर हृदयरोग शस्त्रक्रिया डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात …

The post रत्नागिरी : बहिरवली गावात घराला आग लागून लाखोंचे नुकसान appeared first on पुढारी.

Go to Source