भारताच्या पराभवानंतर बंगाल, ओडिशामधील २ तरूणांनी जीवन संपवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि ओडिशाच्या जाजपूरमधील दोन तरूणांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. हा पराभव अनेक भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. भारताचा पराभव झाल्यानंतर राहुल लोहार (वय २३) याने … The post भारताच्या पराभवानंतर बंगाल, ओडिशामधील २ तरूणांनी जीवन संपवले appeared first on पुढारी.

भारताच्या पराभवानंतर बंगाल, ओडिशामधील २ तरूणांनी जीवन संपवले

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि ओडिशाच्या जाजपूरमधील दोन तरूणांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. हा पराभव अनेक भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे.
भारताचा पराभव झाल्यानंतर राहुल लोहार (वय २३) याने रविवारी रात्री ११ च्या सुमारास बांकुरा येथील बेलियाटोर पोलीस स्टेशन परिसरात एका सिनेमा हॉलजवळ टोकाचे पाऊल उचलले. भारताच्या पराभवानंतर राहुलने आपल्या खोलीत गळफास लावून घेतला, असे राहुल याचे मेहुणे उत्तम सूर यांनी सांगितले. सोमवारी सकाळी त्याचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी बांकुरा संमिलानी वैद्यकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. या घटनेची अनैसर्गिक मृत्यू अशी पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.
ओडिशाच्या जाजपूरमध्ये, रविवारी रात्री सामना संपल्यानंतर बिंझारपूर भागात देव रंजन दास (वय २३) या तरूणाचा मृतदेह त्याच्या घराच्या टेरेसवर लटकलेल्या अवस्थेत सापडला.

हेही वाचा : 
‘मुस्कुराइए…! रोहित-विराटला पीएम मोदींनी दिला धीर, शमीची गळाभेट, पाहा VIDEO
पुन्‍हा संघाबाहेर! ‘या’ इमोजीने चहलला काय सांगायचं आहे?
सूर्यकुमार यादव भारताचा नवा कर्णधार; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा
आर. अश्विनने ऑस्ट्रेलियासाठी वाजवल्या टाळ्या, म्हणाला…
ICCने निवडला वर्ल्डकपचा सर्वोत्कृष्ट संघ, रोहित बनला ‘कॅप्टन’

The post भारताच्या पराभवानंतर बंगाल, ओडिशामधील २ तरूणांनी जीवन संपवले appeared first on पुढारी.

पुढारी ऑनलाईन डेस्क : क्रिकेट विश्वचषक फायनलमध्ये भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाल्यानंतर पश्चिम बंगालमधील बांकुरा आणि ओडिशाच्या जाजपूरमधील दोन तरूणांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्ट्रेलियाकडून २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत झालेला पराभव कोट्यवधी चाहत्यांसाठी धक्क्यापेक्षा कमी नाही. हा पराभव अनेक भारतीय चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. भारताचा पराभव झाल्यानंतर राहुल लोहार (वय २३) याने …

The post भारताच्या पराभवानंतर बंगाल, ओडिशामधील २ तरूणांनी जीवन संपवले appeared first on पुढारी.

Go to Source