स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता. १८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना माजी केंद्रीय कायदा … The post स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर appeared first on पुढारी.

स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर

जळगाव : Bharat Live News Media वृत्तसेवा- सातारा जिल्ह्यातील उंडाळे ता. कराड येथे स्वातंत्र्य सैनिक दादा उंडाळकर यांच्या ५० व्या स्मृतीदिनानिमित्त ४१ वे स्वातंत्र्य संग्राम सैनिक अधिवेशन व माजी सैनिक मेळाव्याचे रविवारी ता. १८ ला आयोजन करण्यात आले आहे. अधिवेशनात यंदाचा स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार जळगावच्या जैन इरिगेशन सिस्टीम्स लि.चे अध्यक्ष अशोक जैन यांना माजी केंद्रीय कायदा मंत्री रमाकांत खलप यांच्या हस्ते दिला जाणार आहे.
१९९२ पासून सुरू झालेला हा पुरस्कार यापुर्वी स्वातंत्र्य सेनानी गोविंदभाई श्रॉफ, सामाजिक कार्यकर्ते मोहन धारिया, प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, न्यायमूर्ती पी. बी. सावंत, कृषितज्ज्ञ जयंत पाटील, पत्रकार पी. साईनाथ, डॉ. प्रकाश आमटे, नेत्रतज्ज्ञ तात्यासाहेब लहाने, पद्मश्री डॉ. गणेश देवी, नाम फाऊंडेशनचे मकरंद अनासपूरे यांच्यासह इतर मान्यवरांना प्रदान करण्यात आला आहे.
हेही वाचा :

Namo Maharojgar Melawa : नगरला २८, २९ फेब्रुवारीला नमो महारोजगार मेळावा, अशी करा नोंदणी
Nashik Rajur Bahula MIDC : राजूरबहुला एमआयडीसीसाठी हेक्टरी दोन कोटींचा दर
नवले पुलाजवळ डंपरची प्रवासी बसला धडक; सात जण जखमी

Latest Marathi News स्वातंत्र्यवीर दादा उंडाळकर सामाजिक पुरस्कार अशोक जैन यांना जाहिर Brought to You By : Bharat Live News Media.