म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर मोजली गेली ४.४ तीव्रता

Bharat Live News Media ऑनलाईन डेस्क : म्यानमारमध्ये आज सकाळी ९.२५ च्या दरम्यान भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नुसार भूकंपाची क्रिया ४७ किलोमीटर खोलीवर होती. माहितीनुसार या भूकंपामध्ये कोणतीही जीवीत व वित्तीय हानी झाल्याचे स्पष्ट झालेले नाही. ( Myanmar Earthquake)
Latest Marathi News म्यानमारमध्ये भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर मोजली गेली ४.४ तीव्रता Brought to You By : Bharat Live News Media.
