तळवडेत तलाठी,ग्रामसेवक,कृषी साहाय्यकांची नियुक्ती करा

न्हावेली / वार्ताहर तळवडे गावात तलाठी ,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरज परब,राजन पोकळे,नाना गावडे,रघुनाथ रेडकर, बबन जाधव,बाळकृष्ण सामंत,महेश परब,रोहित परब,जालिंदर परब,सुरज डिचोलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

तळवडेत तलाठी,ग्रामसेवक,कृषी साहाय्यकांची नियुक्ती करा

न्हावेली / वार्ताहर
तळवडे गावात तलाठी ,ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना कायमस्वरुपी नियुक्ती करण्यासाठी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुरज परब,राजन पोकळे,नाना गावडे,रघुनाथ रेडकर, बबन जाधव,बाळकृष्ण सामंत,महेश परब,रोहित परब,जालिंदर परब,सुरज डिचोलकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.