अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी

बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या (Actor Govinda) पायाला गोळी लागल्याची घटना घडली. स्वतःकडील बंदुक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्याने गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या गोविंदाला तात्काळ नजीकच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी जुहू पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

अभिनेता गोविंदाच्या पायाला लागली बंदुकीची गोळी

बॉलिवूडमधून मोठी बातमी समोर आली आहे. अभिनेता गोविंदाच्या (Actor Govinda) पायाला गोळी लागल्याची घटना घडली. स्वतःकडील बंदुक साफ करत असताना अनावधानाने स्ट्रीगर दबला गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली आणि त्याच्या पायाला लागली. गोळी लागल्याने गोविंदाच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.जखमी झालेल्या गोविंदाला तात्काळ नजीकच्या क्रिटी केअर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. गोविंदाच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली असून तो आता सुखरूप असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी जुहू पोलिस अधिकचा तपास करत आहेत.

Go to Source