दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
दीपोत्सवाच्या तेजाने तुमचे आयुष्य प्रकाशमय होवो
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो सर्व दिशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा
दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!
तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
सुख, समृद्धी आणि आनंद येवो तुमच्या दारी
शुभ दीपावली!
दिवाळीतील प्रकाशाप्रमाणे तुमचे आयुष्यही उजळून निघो!
शुभ दीपावली!
सण दिवाळीचा, आनंददायी क्षणांचा..
दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा!