ज्येष्ठा गौरी पूजनाच्या शुभेच्छा

 

समृद्धीचा सोहळा, देवीचा आशीर्वाद

ज्येष्ठा गौरी पूजनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

आली गं गौराई सोन्याच्या पायांनी…

मातेच्या आगमनाने तुमच्या घरात

सुख, शांती आणि समृद्धीचा अखंड वास राहो!

साक्षात लक्ष्मीचे रूप – गौरी माता

गौरी पूजनाच्या पवित्र पर्वावर तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा

मांगल्य, आनंद आणि भरभराटीचा सण

ज्येष्ठा गौरी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा

गौरी मातेचा वरदहस्त लाभो, घर आनंदाने भरून जावो

ज्येष्ठा गौरी पूजनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा