रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा

तू माझा फक्त भाऊ नाहीस,

तर माझा चांगला मित्र आणि पाठीराखा आहेस

तुला रक्षाबंधनाच्या खूप शुभेच्छा!

 

माझ्या प्रत्येक स्वप्नाला

आणि निर्णयाला आधार देणाऱ्या

माझ्या लाडक्या भावाला

रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

 

श्रावणाच्या सरी अखंड बरसू दे,

माझा भाऊ नेहमी यशाने न्हाऊ दे

तुला दीर्घायुष्य आणि

उत्तम आरोग्य लाभो हीच प्रार्थना

रक्षाबंधनाच्या शुभेच्छा!

जगातील सर्वोत्कृष्ट भावाला

रक्षाबंधनाच्या प्रेमळ शुभेच्छा!

राखीचा सण प्रेमाचा,

बांधिते राखी भाऊरायाला,

करूनी प्रार्थना देवाला,

सुख-समृद्धी दे माझ्या भावाला!