भाऊबीजेच्या शुभेच्छा

सण प्रेमाचा, सण मायेचा,

सण भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा!

भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!

तुझा चेहरा नेहमी हसरा असावा,

भाऊबीजेच्या दिवशी तुझ्या आयुष्यात सुखाचा वर्षाव व्हावा!

माझ्या प्रत्येक संकटात खंबीरपणे उभा राहणाऱ्या

माझ्या पाठीराख्याला

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!

तू पाठीशी असताना आभाळदेखील ठेंगणं वाटतं!

दादा, भाऊबीजेच्या शुभेच्छा!

चंदनाचं उटणं, तुपाचा दिवा,

भावाचं औक्षण आणि बहिणीचं प्रेम!

भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा!